Dev Majha Vithu Savala || देव माझा विठू सावळा

0

देव माझा विठू सावळा

माळ त्याची माझिया गळा….. || धृ ||

विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ….. || १ ||

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर
कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा…. || २ ||

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा….. || ३ ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *