आम्ही हिंदु ही तर आमची स्वभाविक ललकारी रे
राष्ट्रभक्तीची विराट शक्ती प्रकटे जागृत भारी रे ॥

मायभूमीच्या कणाकणाचे प्रेम आमुचे प्राणपणाचे
मायभूमीचि सर्व लेकरे समान आम्हा प्यारी रे ॥

ही समता ना ओठावरती बंधुत्वाची हृदयी ज्योती
पहा पहा ही फाडुनी छाती फिटेल शंका सारी रे ॥

परंपरांचा मान राखतो क्षुद्र रुढींचे हीण जाळतो
नव्या युगाचे शिल्प कोरिता अयोग्य उडवू दूरी रे ॥

संतजनांच्या अध्यात्माची वीरवरांच्या हौतात्म्याची
दिव्य प्रेरणा परमार्थ्याची स्वार्थ अहंता मारी रे ॥

संघटनेने बळ साधावे दारिद्रयाचे पाश तुटावे
समर्थ मंगल जीवन अमुचे विश्वास्तव शुभकारी रे ॥

āmhī hiṁdu hī tara āmacī svabhāvika lalakārī re
rāṣṭrabhaktīcī virāṭa śaktī prakaṭe jāgṛta bhārī re ||

māyabhūmīcyā kaṇākaṇāce prema āmuce prāṇapaṇāce
māyabhūmīci sarva lekare samāna āmhā pyārī re ||

hī samatā nā oṭhāvaratī baṁdhutvācī hṛdayī jyotī
pahā pahā hī phāḍunī chātī phiṭela śaṁkā sārī re ||

paraṁparāṁcā māna rākhato kṣudra ruḍhīṁce hīṇa jāḻato
navyā yugāce śilpa koritā ayogya uḍavū dūrī re ||

saṁtajanāṁcyā adhyātmācī vīravarāṁcyā hautātmyācī
divya preraṇā paramārthyācī svārtha ahaṁtā mārī re ||

saṁghaṭanene baḻa sādhāve dāridrayāce pāśa tuṭāve
samartha maṁgala jīvana amuce viśvāstava śubhakārī re ||

, , , , , , , , , , , ,

मैं एक पत्नी होने के साथ साथ गृहिणी एवं माँ भी हुँ । लिखने का हुनर... ब्लॉग लिखती रहती हु... सनातन ग्रुप एक सकारात्मक ऊर्जा, आत्मनिर्भर बनाने की प्रेरणा देती जीवनी, राष्ट्रभक्ति गीत एवं कविताओं की माला पिरोया है । आग्रह :आपको पसन्द आये तो ऊर्जा देने के लिए शेयर एवं अपने सुझाव दीजिए ।

शालू सिंह

🙏 सकारात्मक जानकारी को फेसबुक पर पाने के लिए लाइक करें 👇

Leave a Reply