Balkrishna Aatmaram Gupte Biography Book/Pustak Pdf Free Download || बाळकृष्ण आत्माराम गुप्ते जीवन चरित्र
पत्करिलेला अभ्यासक्रम शेंवटास पोंचविण्याला अनेक प्रकारच्या अशा प्रापंचिक अडचणी आल्या, त्यामुळे पोटापाण्याची काहीतरी सोय पाहणे बाळकृष्णपंतास भाग पडले.
अफाट दर्या तरून किनाऱ्यावर आल्यावेळी बुडण्याचा प्रसंग यावा, तशी हौसेनें पत्करिलेल्या कामाची अवस्था झाली, हे दुःख मानी स्वभावाच्या माणसास असह्य वाटावे यांत नवल नाही केलेल्या प्रयत्नांत इच्छेविरुद्ध आणि इतरांकडून हरकत याबी,
याचा साहजिकपणे त्वेष येतो. हांव धरलेली शेवटास नेण्याचे सामर्थ्य अंगी असून, आणि प्र. यत्न त्या हावीप्रमाणे चालविले त्याचे चीज होत चाललेलें; इतक्यांत तो दिशा सोडून द्यावयाचा वक्त यावा, म्हणजे जो मनोभंग होतो तो सहन करणे कठीण आहे.